High Pony बांधताना अशी घ्या काळजी | How to Do a High Ponytail | High Ponytail Hairstyles | Lokmat Sakhi #Lokmatsakhi #hairtutorial #highponytail #ponytail जेव्हा आपण High Pony बांधतो आणि बांधल्यावर ती loose होते मग अशा वेळेला आपल्याला ती परत बांधावे लागते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ती परत न बांधता ती long time high आणि bouncy कशी राहील. Instagram username : @darshanakadamofficial Website- https://www.wedmegood.com/profile/Darshana-Kadam-Makeovers-2948488